EV खरेदीचा विचार करताय? Kia च्या 2030 प्लॅनमध्ये आहेत मोठे सरप्राईज

Automobile

03 Aug 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Kia India ने 2030 पर्यंत भारतीय बाजारासाठी मोठी तयारी केली आहे. कंपनी इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि CNG सेगमेंटवर विशेष भर देणार आहे.

Kia ची मोठी घोषणा

Picture Credit: Pinterest

2030 पर्यंत Kia भारतात तब्बल 8 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची तयारी करत आहे. यामुळे EV पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

8 नवीन इलेक्ट्रिक कार्स

Picture Credit: Pinterest

फक्त EV नव्हे, तर Strong Hybrid तंत्रज्ञान असलेल्या नव्या गाड्याही Kia भारतीय ग्राहकांसाठी आणणार आहे.

Strong Hybrid वरही भर

Picture Credit: Pinterest

कंपनी प्रथमच फॅक्टरी-फिटेड CNG पर्याय देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अधिक  पर्याय ग्राहकांना मिळू शकतात.

Factory-Fitted CNG मॉडेल्स

Picture Credit: Pinterest

पेट्रोल, डिझेल, EV, Hybrid आणि CNG अशा सर्व पर्यायांसह विविध गरजांच्या ग्राहकांना आकर्षित करण्याची Kia ची रणनीती आहे.

सर्व प्रकारच्या ग्राहकांवर लक्ष

Picture Credit: Pinterest

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन Kia नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक फीचर्सवर भर देणार आहे.

भारतातील EV बाजारावर फोकस

Picture Credit: Pinterest

भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी उत्पादन क्षमता आणि स्थानिक उत्पादनावरही भर देत आहे.

उत्पादन क्षमता वाढणार

Picture Credit: Pinterest

अधिक मॉडेल्स, विविध इंधन पर्याय, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

ग्राहकांना काय फायदा?

Picture Credit: Pinterest

अधिक मॉडेल्स, विविध इंधन पर्याय, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

2030 पर्यंत मोठे परिवर्तन

Picture Credit: Pinterest