किडनीसाठी सुरक्षाकवच हे पदार्थ

Health

27 October 2025

Author:  शिल्पा आपटे

टॉक्सिन्स बाहेर फेकण्यासाठी, पाण्याची मात्रा नियंत्रणात ठेवते किडनी

किडनी

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीही किडनी महत्त्वाची भूमिका बजावते

ब्लड प्रेशर

Picture Credit: Pinterest

डाएटमधील हे पदार्थ किडनी हेल्दी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात

हेल्दी फूड्स

Picture Credit: Pinterest

सूज कमी करतात, रक्तवाहिन्या आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते

ब्लूबेरी

Picture Credit: Pinterest

सॅल्मन, सार्डिन हे ओमेगा-3 फॅटी एसिडने युक्त असतात 

फॅटी फिश

Picture Credit: Pinterest

ब्लड सर्कुलेशन सुधारते, किडनी उत्तम काम करते, लाल शिमला मिरची खा

लाल शिमला मिरची

Picture Credit: Pinterest

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो ऑलिव्ह ऑइलमुळे, किडनी हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त

ऑलिव्ह ऑइल

Picture Credit: Pinterest