कोणी सैंधव मीठ खाऊ नये ये जाणून घेऊयात. 

Life style

11  September, 2025

Author: तेजस भागवत

सैंधव मीठ हे आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते. मात्र काही लोकांनी ते टाळणे आवश्यक आहे. 

सैंधव मीठ

Picture Credit: istockphoto

हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी सैंधव मीठ खाणे टाळले पाहिजे. 

ब्लड प्रेशर 

Picture Credit: istockphoto

सैंधव मीठ खालल्यास ब्लड प्रेशर व फ्ल्यूइड रिटेशन वाढते. त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. 

हृदयरोग 

Picture Credit: istockphoto

मधुमेह असणाऱ्या लोकांनी सैंधव मिठाचे सेवन करणे टाळले पाहिजे. 

मधुमेह 

Picture Credit: istockphoto

किडनीशी संबंधित आजार असल्यास सैंधव मिठाचे सेवन करू नये. 

किडनी आजार 

Picture Credit: istockphoto

यामधून नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

दावा 

Picture Credit: istockphoto