एका मोठ्या भांड्यात तेल गरम करा. त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट टाकून सुवास येईपर्यंत परतवा.
Picture Credit: Pinterest
त्यात चिकनचे तुकडे टाकून ५-६ मिनिटं मध्यम आचेवर परतवा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात गाजर, कोबी घालून २ मिनिटं परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
पाणी उकळल्यावर नूडल्स घालून मध्यम आचेवर ५-७ मिनिटं शिजवा.
Picture Credit: Pinterest
सोया सॉस व चिली सॉस घालून नीट मिसळा. अजून २ मिनिटं शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
वरून कोथिंबीर किंवा हिरवी कांद्याची पात घालून गरम गरम सूप नूडल सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest