रताळ्यापासून टेस्टी चाट देखील बनवता येते

Life style

07 November, 2025

Author:  नुपूर भगत

रताळी नीट धुवून घ्या आणि कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्या.

रताळे वाफवून घ्या

Picture Credit: Pinterest

उकडलेली रताळी थंड झाल्यावर साल काढून गोल किंवा चौकोनी तुकडे करा.

तुकडे करा

Picture Credit: Pinterest

एका कढईत थोडंसं तेल गरम करून त्यात हे रताळ्याचे तुकडे थोडेसे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.

परतून घ्या

Picture Credit: Pinterest

हे तुकडे एका मोठ्या बाऊलमध्ये काढा आणि त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मीठ घाला.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

आता त्यावर चाट मसाला आणि लिंबाचा रस शिंपडा आणि सर्व मिश्रण नीट हलवा.

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

शेवटी वरून कोथिंबीर आणि शेव टाकून सजवा आणि लगेच सर्व्ह करा.

कोथिंबीर

Picture Credit: Pinterest