www.navarashtra.com

Published March 24,  2025

By  Tejas Bhagwat

उन्हाळ्यात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचे अनेक फायदे आहेत. 

Pic Credit - iStock photo

लिंबू वापरुन झाल्यावर आपण त्याचे साल फेकून देत असतो. 

लिंबाची साले

लिंबाच्या सालीचे अनेक फायदे आहेत. 

उपयोग 

लिंबाच्या सालीच्या मदतीने स्वयंपाक घरात वापरला जाणार किचन बोर्ड साफ केला जाऊ शकतो. 

किचन बोर्ड 

लिंबाची साल वापरुन सिंक आणि टाईल्स देखील साफ केल्या जाऊ शकतात. 

सिंकची सफाई 

लिंबाची साल गुडघे आणि हाताचे कोपरे यावर घासली असता डेड सेल्स दूर होण्यास मदत होते. 

त्वचेसाठी उपयोग 

फ्रीजमध्ये येणारा वास दूर करायचा असल्यास लिंबाची साल फायदेशीर ठरते. 

फ्रीजमधील वास 

कोथिंबीर खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या?