www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Pinterest

वास्तुशास्त्रानुसार घरात कुठे असावे किचन?

वास्तुशास्त्रानुसार अनेक जण घराचे बांधकाम करतात, जेणेकरून घरात कोणतीही नकारात्मकता नसावी

वास्तुचे नियम

वास्तुशास्त्राच्या अभ्यासानुसार घरात नक्की कोणत्या बाजूला स्वयंपाकघर असावे जाणून घेऊया

कुठे असावे किचन

.

घराचे किचन नेहमी अग्नेय अर्थात पूर्व-दक्षिण दिशेला असणे गरजेचे आहे

पूर्व-दक्षिण दिशा

या दिशेला किचन असल्यास घरात नेहमी सुखसमृद्धी येते आणि वास्तुदोष लागत नाही, अन्नाचे भांडार भरलेले राहते

अन्नाचे भांडार

जेवण बनवताना तुमचा चेहरा हा पूर्व दिशेला असावा, ही सूर्याची दिशा असून नेहमी सकारात्मकता राहते

जेवणाची दिशा

पदार्थात वापरले जाणारे मसाले हे नेहमी उत्तर - पश्चिम दिशेला असावे आणि स्लॅबची दिशा दक्षिण वा पश्चिम असावी

मसाले

मायक्रोवेव्ह, मिक्सर इत्यादीची किचनमध्ये दिशा दक्षिण पूर्व असावी

उपकरणे दिशा

ही माहिती वास्तुशास्त्रानुसार देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

घरातील जिन्याखाली देवघर? काय सांगतं वास्तुशास्त्र