बटाटे कापल्यावर काळे पडू नये म्हणून काय करावे?

Life style

17 December, 2025

Author:  नुपूर भगत

पाण्यात ठेवल्याने हवेशी संपर्क कमी होतो आणि काळेपणा येत नाही.

थंड पाण्यात टाका

Picture Credit: Pinterest

मीठामुळे ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावते आणि बटाटे पांढरे राहतात.

पाण्यात मीठ घाला

Picture Credit: Pinterest

पाण्यात काही थेंब लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातल्यास काळेपणा येत नाही.

लिंबाचा रस किंवा व्हिनेगर 

Picture Credit: Pinterest

शक्य असल्यास कापलेले बटाटे लगेच वापरणे उत्तम ठरते.

उघडे ठेवू नका

Picture Credit: Pinterest

काही वेळा लोखंडी चाकूमुळे बटाटे पटकन काळे पडतात.

 धारदार चाकू वापरा

Picture Credit: Pinterest

यामुळे त्यावरची माती आणि रसायने दूर होतात आणि रंग टिकतो.

 धुऊन बटाटे कापा

Picture Credit: Pinterest

कापलेले बटाटे काही वेळासाठी ठेवायचे असतील तर पाण्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा.

फ्रिजमध्ये पाण्यातच साठवा

Picture Credit: Pinterest