किचन सिंक स्वच्छ ठेवण्याच्या टिप्स

Life style

17 November 2025

Author:  शिल्पा आपटे

किचन सिंक साफ आणि स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर आजारपण येते

किचन सिंक

Picture Credit:  Pinterest

सिंकमध्ये भांडी घासल्यानंतर पाइपमध्ये अन्न अडकते त्यामुळे पाइप खराब होतो

खराब पाइप

Picture Credit: Pinterest

किचनच्या सिंकमधील पाइप स्वच्छ करण्यासाठी या ट्रिक्स वापरा

कसे स्वच्छ कराल?

Picture Credit: Pinterest

टॉयलेट साफ करण्यासाठी वापरणारे हार्पिक 10 मिनिटे ठेवा

हार्पिक

Picture Credit: Pinterest

गरम पाण्यात बेकिंग सोडा, लिंबाचा रस, मीठ मिक्स करा, पाइपामध्ये ओतावी

बेकिंग सोडा

Picture Credit: Pinterest

पाइप स्वच्छ करण्यासाठी बोरेक्स पावडर पाइपमध्ये घालावी, 15 मिनिटे ठेवा

बोरेक्स पावडर

Picture Credit: Pinterest

व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिक्स करा, पाइपमध्ये घालावे, सिंक स्वच्छ होते

व्हिनेगर

Picture Credit: Pinterest

डिटर्जंटमध्ये हार्पिक मिक्स करा, पाइपमध्ये घालावे

डिटर्जेंट

Picture Credit: Pinterest