भांड्यांनाही असते एक्सपायरी डेट?

Life style

25 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

कोटिंग निघायला लागल्यास, पदार्थ चिकटू लागल्यास, 2 ते 5 वर्षांनी बदला

नॉन-स्टिक फ्राईंग पॅन

Picture Credit: Pinterest

1 ते 2 वर्षांनी प्लास्टिक कटिंग बोर्ड बदलावा, रेषा दिसायला लागल्यास बदलावी

प्लास्टिक कटिंग बोर्ड

लाकडी भांडे क्रॅक झाल्यास, फुटल्यास, 1 ते 2 वर्षांनी बदलावे

लाकडी भांडी

सिलिकॉन स्पॅटुला 2 ते 4 वर्षांनी बदला, क्रॅक झाल्यास, कडा वितळल्यास वापरणं बंद करा

सिलिकॉन स्पॅटुला

किचन स्पंज किंवा स्क्रबर 2 ते 4 आठवड्यांनी बदला

किचन स्पंज

पीलर 2 वर्षांनी बदला, ब्लेड खराब झाल्यास, हँडल सैल झाल्यास वापरा

पीलर

घरातील सुरी 5 ते 10 वर्षांनी बदला, ती धारदार राहत नाही

सुरी

प्लास्टिक कंटेनर 1 ते 3 वर्षांनी बदला, PET, HDPE किंवा PP असे कंटेनर निवडा

प्लास्टिक कंटनेर