Published Dec 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फायबर, अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामध्ये न्यूट्रिएंट्स मुबलक असतात
कीवीची सालं, पुदीना, हिरवी मिरची, आलं, लिंबाचा रस, मीठ, भाजलेलं जिरं, आणि साखर, धणे
चटणी बनवण्याआधी कीवीची सालं स्वच्छ करा, पेस्टिसाइड्स घालवण्यासाठी कोमट पाण्याने धुवा
आता सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये घालून चटणी वाटून घ्या
चटणी आंबट, गोड आणि तिखट ठेवण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे बॅलेन्स करा
कीवीच्या सालींमध्ये फायबर, व्हिटामिन सी असते त्यामुळे डायजेशन सुधारते
.
इम्युनिटी सुधारण्यासाठीही ही चटणी उपयोगी ठरते
.
ही चटणी 2 ते 3 दिवस तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता
.