कोणते AI टूल्स विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे

Science Technology

18 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

शाळा कॉलेजपासून ऑफिसपर्यंत AI अनेक कामात मदत करतो

AI टूल 

Picture Credit: Pinterest

शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी देखील AI चा वापर करतात 

शाळा - कॉलेज

Picture Credit: Pinterest

आम्ही आता तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले AI टूल्स सांगणार आहोत 

विद्यार्थ्यांसाठी AI 

Picture Credit: Pinterest

Notion AI टूल तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करण्यासाठी मदत करतो 

अभ्यासाचं प्लॅनिंग

Picture Credit: Pinterest

तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर Quizlet AI टूल बेस्ट आहे 

रिव्हिजनसाठी बेस्ट

Picture Credit: Pinterest

Microsoft OneNote AI च्या मदतीने तुम्ही अभ्यासाचे नोट्स तयार करू शकता 

अभ्यासाचे नोट्स

असाइनमेंट आणि परीक्षेचे टाइमटेबल मॅनेज करण्यासाठी MyStudyLife उत्तम पर्याय आहे

परीक्षेचे टाइमटेबल

व्याकरण, स्पेलिंग आणि लेखन सुधारण्यासाठी Grammarly लोकप्रिय आहे

लेखन सुधारण्यासाठी