Published Jan 29, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बॉडीगार्ड फेम अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा 2017 मध्ये विवाहबद्ध झाले.
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक देखील विवाहबद्ध झाले होते.
बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी 2023 मध्ये लग्न केले.
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा आणि हरभजन सिंगने 2015 मध्ये लग्न केले.
बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगेने 2017 मध्ये क्रिकेटर झहीर खानशी लग्न केले.
भारताचा दिग्गज कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत लग्न केले.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयने 1983 मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्न केले.
क्रिकेटर टायगर पतौडी यांनी अभिनेत्री शर्मिला टागोरसोबत विवाह केला.