Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
ट्रम्प यांचे जवळचे सहकारी अमेरिकन लोकांना अधिक मुले जन्माला घालण्यास सांगत आहेत. यासाठी पैसेही दिले जात आहेत.
प्रत्येक नवजात बाळाच्या आईला $५००० चा बेबी बोनस देण्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.
अमेरिकेव्यतिरिक्त, चीनमध्ये लोकांना जास्त मुले होण्यासाठी बालसंगोपन अनुदान मिळते.
चीनमध्ये अनेक शहरांमध्ये, प्रत्येक मुलाला १ लाख युआन (अंदाजे १३,८०० डॉलर्स) अनुदान दिले जाते.
जर्मनीमध्ये, पालकांना दरमहा त्यांच्या मुलासाठी २५० युरो म्हणजेच २३,५७२ रुपये मिळतात.
फिनलंडमध्ये जन्मलेल्या बाळासाठी सरकार सुमारे ७ लाख ८६ हजार रुपये देते.
फ्रेंच सरकार मुले होण्यासाठी पैसे देते.
येथे महिलांना गर्भधारणेच्या २८ व्या आठवड्यानंतर अंदाजे ९०० युरो दिले जातात.