Published Jan 18, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतातील विविध शहरांमध्ये अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहेत.
आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध स्ट्रीट फूड्सबद्दल सांगणार आहोत.
महाराष्ट्रातील लोकांचे सर्वात आवडते स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव.
कोलकात्यामधील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक म्हणजे काठी रोल.
पोहे मध्य प्रदेश आणि इंदूरमध्ये खूप लोकप्रिय आहे.
दिल्लीतील सर्वांचे आवडते स्ट्रीट फूड म्हणजे छोले भटूरे.
बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तरप्रदेशातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे लिट्टी चोखा.
दक्षिण भारताच्या चेन्नईमधील सर्वांचं आवडतं स्ट्रीट फूड म्हणजे इडली सांबार.
जयपूरची कचोरी सर्वत्र प्रसिद्ध आहे.
तांदळाच्या पिठापासून बनवलेली अक्की रोटी बंगळुरुमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
लखनौमधील टिक्की छोले प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे.
मुंबई, पुणे, गुजरातमधील दाबेली प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे.