Published Nov 1, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतात अशा अनेक मिठाई आहेत, ज्या त्यांच्या वेगळ्या चवीमुळे जगभर प्रसिद्ध आहेत.
घेवर राजस्थानातील प्रसिध्द मिठाई आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिध्द मिठाई आहे पतिसा.
बालुशाही केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिध्द आहे.
गुजरातची प्रसिध्द बासुंदी आता जगभारत प्रसिध्द आहे.
महाराष्ट्रात गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची पंरपरा फार जुनी आहे.
कर्नाटकातील प्रसिध्द मिठाई म्हैसूर पाक सर्वच भारतीयांना आवडते.
तुम्ही कधी उत्तराखंडला गेलात तर बाल मिठाई नक्की ट्राय करा.
मध्य प्रदेशातील खवा- जिलेबी सर्वांनाच आवडते.