तुम्ही पर्सनल चॅट स्वतंत्रपणे लॉक करू शकता
Picture Credit: Pinterest
पासकोड, फिंगरप्रिंट आणि फेस आयडीने तुमचे चॅट्स सुरक्षित राहतात
Picture Credit: Pinterest
एकाच स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप अकाउंट वापरू शकता
Picture Credit: Pinterest
मेटा एआय प्रश्न विचारण्यास आणि रिअल-टाइम अपडेट्स मिळविण्यास मदत करते
Picture Credit: Pinterest
क्रीडा स्कोअर, ब्रेकिंग न्यूज किंवा इतर सर्व माहिती थेट व्हॉट्सअॅप चॅटमध्ये मिळू शकते
Picture Credit: Pinterest
चुकून मेसेज डिलीट केला तर तो Undo केला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
फोटो स्टिकरमध्ये रूपांतरित करू शकता
Picture Credit: Pinterest
मेसेज पाठवण्यासाठी कॉन्टॅक्ट्समध्ये नंबर सेव्ह करण्याची गरज नाही
Picture Credit: Pinterest