Published Jan 17, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
तुम्ही जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल नक्कीच ऐकलं असेल.
पण तुम्हाला सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल माहिती आहे का?
आता आम्ही तुम्हाला सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल सांगणार आहोत.
सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या 7 देशांबद्दल जाणून घेऊया.
वेटिकन सिटीची लोकसंख्या केवळ 764 एवढीच आहे.
दुसऱ्या क्रमांकावर टोकलौ आहे, ज्याची लोकसंख्या 1915 आहे.
तिसऱ्या क्रमांकावर नीयू आहे, ज्याची लोकसंख्या 1935 आहे.
चौथ्या क्रमांवर फॉकलँड आहे, ज्याची लोकसंख्या 3803 आहे.
मोंटसेराट पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याची लोकसंख्या 4372 एवढी आहे.
सहाव्या क्रमांकावर सेंट पियके आणि मिकेलॉन आहे, ज्याची लोकसंख्या 5815 एवढी आहे.
सातव्या क्रमांकावर सेंट बार्थेलेमी आहे, ज्याची लोकसंख्या 11019 एवढी आहे.