भारत की इंडिया हा वाद काही नवीन नाही
Picture Credit: Pinterest
भारताला सहसा हिंदूस्थान, इंडिया आणि भारत अशा नावांनी ओळखलं जातं
पण तुम्हाला माहिती आहे भारताची तब्बल 9 नावं आहेत
आपला भारत देश विविध नावांनी ओळखला जातो
प्रत्येक नावामध्ये भौगोलिक स्थान, धार्मिक महत्त्व, पौराणिक महत्त्व आहे
प्राचीन काळापासून वसाहतवादी काळापर्यंत भारताला विविध नावं देण्यात आली आहेत
जंबुद्वीप, भरतखंड, हिमवर्ष, अजानभार्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्तान आणि भारत
हिंद, हिंदुस्तान आणि भारत या नावांमध्ये सिंधू नदीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे