हल्ली लोकं धबधब्यावर फिरायला जाणं जास्त पसंत करतात
Picture Credit: Pinterest
चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात सुंदर धबधबे कोणते आहेत?
एंजेल फॉल्स हा जगातील सर्वात सुंदर धबधबा आहे
हा धबधबा दक्षिण अमेरिका महाद्वीपवर स्थित वेनेजुएला देशात आहे
दक्षिण आफ्रीकेतील टुगेला फॉल्स देखील सुंदर धबधब्यांपैकी एक आहे
पेरूमघील सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे थ्री सिस्टर्स फॉल्स आहे
अमेरिकेतील नियाग्रा फॉल्स जगातील सर्वात सुंदर धबधबा आहे
अमेरिकेतील ओलोउपॅना फॉल्स देखील सुंदर धबधब्यांपैकी एक आहे