फेसबूकचे हटके फीचर्स जाणून घ्या 

Science Technology

31 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

फेसबूकवर शॉर्ट व्हिडीओ तयार करून तुम्ही फॉलोवर्स वाढवू शकता

शॉर्ट व्हिडीओ

Picture Credit: Pinterest

तुम्ही मित्रांसोबत वेगवेगळे अपडेट 24 तासांसाठी स्टोरीवर शेअर करू शकता

फेसबूक स्टोरी

Picture Credit: Pinterest

तुम्ही फेसबूकवर तुमच्या मित्रांसोबत ग्रुप तयार करू शकता

फेसबूक ग्रुप

Picture Credit: Pinterest

फेसबूकवर तुम्ही लाईव्ह स्ट्रिम सुरु करून मित्रांसोबत कनेक्ट होऊ शकता

लाईव्ह स्ट्रिम

Picture Credit: Pinterest

क्रिएटर्सना प्रोफाइलवरूनच मोनेटायझेशन आणि अ‍ॅनालिटिक्स फीचर्स मिळतात

प्रोफेशनल मोड

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ, सिरीज आणि शोज पाहण्यासाठी खास सेक्शन देण्यात आले आहे

फेसबूक वॉच

Picture Credit: Pinterest

तुम्ही ठरवू शकता तुमच्या पोस्ट कोणासोबत शेअर करायच्या आहेत

प्रायव्हसी कंट्रोल

Picture Credit: Pinterest

वाढदिवस, पार्टी किंवा मिटिंगसाठी लोकांना आमंत्रण देऊ शकता

ईव्हेंट क्रिएशन

Picture Credit: Pinterest