या गावाची लोकसंख्या वाचून उडतील तुमचे होश

Life style

08 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अनोख्या गावाबद्दल सांगणार आहोत

अनोखं गाव

Picture Credit: Pinterest

हे गाव केवळ देशातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठं गाव आहे

सर्वात मोठं गाव

या गावाची लोकसंख्या वाचून तुमचे होश उडतील

गावाची लोकसंख्या

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठं गाव वससेलं आहे

उत्तर प्रदेश

आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव गहमर आहे

गावाचं नाव

या गावाची लोकसंख्या सुमारे 1 लाख 35 हजार आहे

गावाची लोकसंख्या

भारतीय सैन्य

हे एक असं गाव आहे जिथे प्रत्येक घरातील एक व्यक्ति सैन्यात भरती होतो

रेल्वे मार्ग

भारतातील सर्वात मोठे गाव पाटणा-मुगलसराय रेल्वे मार्गावर वसलेले आहे