BSNL चा 72 दिवसांचा स्वस्त प्लॅन

Science Technology

14 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

BSNL ने पुन्हा एकदा एक्सवर त्यांच्या नव्या रिचार्ज प्लॅनची घोषणा केली आहे

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

कंपनीने 72 दिवसांचा एक उत्तम प्लॅन जाहीर केला आहे

उत्तम प्लॅन

Picture Credit: Pinterest

कंपनीने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनबाबत जाणून घेऊया

जाणून घेऊया

Picture Credit: Pinterest

या प्लॅनची ​​किंमत खूपच कमी आहे परंतु त्याचे फायदे जबरदस्त आहेत

प्लॅनची ​​किंमत

Picture Credit: Pinterest

या रिचार्ज प्लॅनची किंमत 485 रुपये आहे

485 रुपये

Picture Credit: Pinterest

या रिचार्ज प्लॅनमध्ये 72 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते

प्लॅनची व्हॅलिडीटी 

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये डेली 2GB हाई स्पीड डेटा ऑफर केला जातो

हाई स्पीड डेटा

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि डेली 100 एसएमएस मिळतात

अनलिमिटेड कॉल 

Picture Credit: Pinterest