हे आहे भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन मार्केट

Science Technology

14 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन मार्केट आहे

स्मार्टफोन मार्केट

Picture Credit: Pinterest

भारतात परवडणाऱ्या किमतीपासून ते प्रीमियम किमतीपर्यंत सर्व स्मार्टफोन उपलब्ध आहेत

सर्व स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

पण भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन मार्केट कोणतं आहे?

माहिती आहे का

Picture Credit: Pinterest

दिल्लीचे गफ्फार मार्केट (करोल बाग) ला स्वस्त स्मार्टफोन मार्केट म्हटलं जातं

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

सॅमसंग, रेडमी, रियलमी किंवा आयफोन इथे सर्व स्मार्टफोन उपलब्ध आहेत

स्मार्टफोन कंपन्या

Picture Credit: Pinterest

इथे ओपन-बॉक्स, रिफर्बिश्ड आणि सेकंड-हँड फोन उत्कृष्ट स्थितीत उपलब्ध आहेत

सेकंड-हँड फोन 

Picture Credit: Pinterest

इथे बहुतेकदा स्मार्टफोन नवीन फोनपेक्षा 30-50% स्वस्त असतात

स्वस्त स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

20,000 किमतीचा नवीन फोन इथे 11,000 ते 13,000 रुपयांत खरेदी करता येतो

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest