एखादा देश लहान मुलांसाठी सुरक्षित आहे की नाही, हे अनेक गोष्टींवर निर्भर असते
Picture Credit: Pinterest
समान मानवाधिकार, सुरक्षा, आरोग्य, शिक्षा या गोष्टींवर निर्भर असते
Picture Credit: Pinterest
लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे
Picture Credit: Pinterest
या यादीत दुसऱ्या स्थानावर स्पेन आहे
Picture Credit: Pinterest
कॅनडा तिसऱ्या तर नॉर्वे चोथा स्थानावर आहे
Picture Credit: Pinterest
लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत फिनलंडने पाचवे स्थान गाठले आहे
या यादीत आर्यलंड सहाव्या आणि स्वीडन सातव्या स्थानावर आहे
यादीत इटली आठव्या, डेन्मार्क नवव्या आणि निदरलँड्स दहाव्या क्रमांकावर आहे