खेळ खेळूनही वाढवता येईल बुद्धीचा वेग

Life style

17 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

सध्याच्या धावपळीच्या काळात सर्वांनाच मेंदू तल्लख ठेवण्याची गरज आहे 

मेंदू तल्लख

Picture Credit: Pinterest

मोबाईल आणि कम्प्युटरमुळे अनेकांच्या मेंदूवर प्रचंड परिणाम होतो आहे

मेंदूवर परिणाम 

Picture Credit: Pinterest

वर्तमानपत्र आणि मॅक्झिनमध्ये तुम्हाला सुडोकू नक्कीच सापडले असेल हे एकदा खेळून बघा 

सुडोकू खेळा

Picture Credit: Pinterest

बुद्धिबळ एक जुना गेम असला तरी हा गेम तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे 

बुद्धीला चालना

Picture Credit: Pinterest

लहान मुलांना अभ्यासासोबतच तुम्ही स्क्रॅबल देखील खेळण्यास देऊ शकता 

स्क्रॅबल द्या

Picture Credit: Pinterest

नवीन शब्दांची ओळख करून घेण्यासाठी क्रॉस वर्ड हा एक उत्तम खेळ आहे 

क्रॉस वर्ड

Picture Credit: Pinterest

रुबिक क्यूब हा खेळ जरी कठीण वाटत असला तरी देखील तो खेळण्यात उत्साह मिळतो

रुबिक क्यूब

Picture Credit: Pinterest