जिओच्या दिर्घ व्हॅलिडीटीवाल्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनची किंमत 1799 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
कंपनी या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते
Picture Credit: Pinterest
कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा ऑफर करते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये युजर्सना 90 दिवसांसाठी जियो हॉटस्टारचे फ्री मोबाइल सब्सक्रिप्शन दिले जाते
Picture Credit: Pinterest
याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर केला जातो
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा देखील आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये ऑफर केले जात आहे
Picture Credit: Pinterest