हे आहेत लोकप्रिय चिनी स्मार्टफोन ब्रँड्स

Science Technology

12 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

शाओमी हा चीनमधील सर्वात मोठ्या स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक आहे

स्मार्टफोन ब्रँड्स

Picture Credit: Pinterest

हुआवेईने जगातील पहिला ट्रायफोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे

ट्रायफोल्ड स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

वनप्लस बजेटपासून प्रिमियम रेंजपर्यंत सर्व स्मार्टफोन लाँच करते

प्रिमियम रेंज

Picture Credit: Pinterest

चीनसह इतर देशांमध्येही लोकप्रिय असलेली स्मार्टफोन कंपनी म्हणजे ओप्पो

लोकप्रिय कंपनी 

Picture Credit: Pinterest

रिअलमी हा चीनी स्मार्टफोन ब्रँड झपाट्याने वाढत आहे

झपाट्याने वाढ

Picture Credit: Pinterest

विवो कंपनीची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली आहे

कंपनीची स्थापना

Picture Credit: Pinterest

लेनोवोने २०१२ मध्ये स्मार्टफोन बाजारात प्रवेश केला

स्मार्टफोन बाजार

Picture Credit: Pinterest

टेक्नो ही एक चीनी स्मार्टफोन कंपनी आहे

चीनी कंपनी 

Picture Credit: Pinterest