iPhone 16 सोडा, खरेदी करा हे अँड्रॉईड फोन्स

Science Technology

21 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

हा फोन 6.7 इंच AMOLED, Snapdragon 8 Elite, 50MP ट्रिपल कॅमेरासह प्रीमियम परफॉर्मंस ऑफर करतो.

Samsung Galaxy S25+

फोनमध्ये Tensor G4 प्रोसेसर, 50+48MP कॅमेरा, क्लीन Android 15 आणि मोठा अपडेट सपोर्ट मिळतो. 

Google Pixel 9 

फोन कॉम्पॅक्ट 6.2 इंच डिस्प्ले, Snapdragon 8 Elite, 50MP कॅमेरा आणि जबरदस्त ब्राइटनेससह येतो.

Samsung Galaxy S25

या फोनमध्ये Dimensity 9400 चिपसेट, Zeiss कॅमेरा, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि उत्तम फोटोग्राफी एक्सपीरियंस मिळतो. 

Vivo X200 

फोनमध्ये 6.82 इंच AMOLED, Snapdragon 8 Elite, 6000mAh बॅटरी, Hasselblad कॅमेरा आणि 8K रिकॉर्डिंग सपोर्ट आहे. 

OnePlus 13 

Oppo Find X8 

स्मार्टफोनमध्ये डायमेंसिटी 9400 चिप, 50MP Hasselblad कॅमेरा, 5630mAh बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स दिले जातात. 

iQOO 13 

फोनमध्ये 6.82 इंच 144Hz डिस्प्ले, Snapdragon 8 Elite, 6000mAh बॅटरी, 120W फास्ट चार्ज आणि 50MP ट्रिपल कॅमेरा मिळतो.

iPhone 16

तुम्ही iPhone 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी या अँड्रॉईड स्मार्टफोनचा विचार करू शकता.