१९७५ मध्ये प्रदर्शित झालेला धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा हा लोकप्रिय चित्रपट आहे.
Picture Credit: Pinterest
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉमेडी चित्रपटात धर्मेंद्र यांनी प्रोफेसर परिमल त्रिपाठीची भूमिका केली होती.
Picture Credit: Pinterest
१९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात धर्मेंद्र यांनी मुख्य भुमिका साकारली होती.
Picture Credit: Pinterest
१९६६ मधील या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती.
Picture Credit: Pinterest
१९६४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट १९६२ च्या चीन-भारत युद्धावर आधारित आहे.
Picture Credit: Pinterest
१९७२ मध्ये प्रदर्शित झालेला या चित्रपटात धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यासोबत काम केले.
Picture Credit: Pinterest
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेला धर्मेंद्र यांचा हा एक अॅक्शन चित्रपट आहे
Picture Credit: Pinterest
१९७३ मधील हा नासिर हुसेन दिग्दर्शित एक संगीतमय अॅक्शन चित्रपट आहे.
Picture Credit: Pinterest