WhatsApp चे युनिक फीचर्स जाणून घ्या

Science Technology

31 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही सेट केलेल्या एका ठरावीक वेळेनंतर मेसेज आपोआप डिलीट होतात

डिसअप्पेअरिंग मेसेज

Picture Credit: Pinterest

पासकोड किंवा बायोमेट्रिकने तुम्ही खासगी चॅट्स लॉक करून सुरक्षित ठेऊ शकता.

चॅट लॉक फीचर

Picture Credit: Pinterest

मेसेज पाठवल्यानंतर तुम्ही तो 15 मिनिटांपर्यंत एडीट करू शकता

एडीट मेसेज

Picture Credit: Pinterest

या फीचरमधील फोटो किंवा व्हिडिओ फक्त एकदाच पाहता येतो

व्ह्यु वन्स

Picture Credit: Pinterest

स्वतःला मेसेज पाठवून नोट्स, लिंक, रिमाइंडर सेव्ह करू शकता

स्वतःला मेसेज पाठवा

Picture Credit: Pinterest

ग्रुपमध्ये पोल तयार करून इतर लोकांचे मत जाणून घेऊ शकता

ग्रुप पोल

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअर करण्याचे फीचर देखील उपलब्ध आहे. 

स्क्रीन शेअर

Picture Credit: Pinterest

महत्वाचे मेसेज चॅटच्यावर पिन करण्याची सुविधा देखील युजर्ससाठी उपलब्ध आहे

चॅट पिन

Picture Credit: Pinterest