www.navarashtra.com

Published Dec 1,  2024

By  Harshada Jadhav

भारतात साजरे केल्या जाणाऱ्या विंटर फेस्टिवलबद्दल जाणून घेऊया

Pic Credit -  pinterest

यावर्षी मॅग्नेटिक फील्ड्स फेस्टिव्हलचे 10 वे वर्षे 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान साजरे केले जाणार आहे. 

मॅग्नेटिक फील्ड्स फेस्टिवल

जैसलमेर डेझर्ट फेस्टिव्हलला मारू महोत्सव असेही म्हणतात. 

जैसलमेर डेझर्ट फेस्टिव्हल

नागालँडमध्ये दरवर्षी 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान हॉर्नबिल फेस्टिव्हल साजरा केला जातो.

नागालँड हॉर्नबिल महोत्सव

या वर्षी NH7 वीकेंडर 14-15 डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. 

NH7 वीकेंडर

1 डिसेंबरपासून धोरधो येथे हा रण उत्सव साजरा होत आहे. रण उत्सव 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. 

रण उत्सव

दरवर्षी 13 जानेवारीला लोहरी साजरी केली जाते. या काळात पारंपारिक लोकनृत्य आणि गाणी सादर केली जातात.

लोहरी

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान आयोजित होऊ शकते.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल

हा आसामचा हिवाळी सण आहे. यावर्षी 15 जानेवारीपासून माघ बिहू साजरी होणार आहे. 

माघ बिहू

यंदा हिमाचल विंटर कॉर्निवाल 24 डिसेंबरपासून साजरा होत आहे. देश-विदेशातील लोकही यात सहभागी होतात.

हिमाचल विंटर कॉर्निवाल