www.navarashtra.com

Published Dec 1,  2024

By  Harshada Jadhav

जाणून घ्या अश्रूंचे प्रकार 

Pic Credit -  pinterest

अश्रू ही मानवी शरीराची एक विशेष अभिव्यक्ती आहे जी आपल्या भावना व्यक्त करते .

भावना 

आपण आनंदात किंवा दुःखात असलो, की आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. 

अश्रू 

तुम्हाला माहीत आहे का या अश्रूंचे देखील काही प्रकार आहेत.

प्रकार

शास्त्रज्ञांनी अश्रूंबद्दल अनेक मनोरंजक तथ्ये शोधून काढली आहेत.

शास्त्रज्ञ

हे अश्रू आपल्या डोळ्यांचे धूळ आणि घाणीपासून संरक्षण करतात. त्यांचा भावनांशी काहीही संबंध नाही.

बेसल अश्रू

कांदा कापल्यानंतर जे अश्रू बाहेर पडतात त्यांना रिफ्लेक्स अश्रू म्हणता. याचाही भावनांशी संबंध नाही .

रिफ्लेक्स अश्रू

आनंद, दु:ख, राग किंवा इतर कोणत्याही भावनेमुळे येणाऱ्या अश्रूंना भावनिक अश्रू म्हणतात.

भावनिक अश्रू 

आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू यांच्यात काही रासायनिक फरक आहेत.

रासायनिक फरक

दुःखाच्या अश्रूंमध्ये स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण जास्त असते, तर आनंदाच्या अश्रूंमध्ये एंडोर्फिनचे प्रमाण जास्त असते.

जाणून घ्या

एंडोर्फिन एक नैसर्गिक वेदनाशामक आहे ज्यामुळे आपल्याला आनंद होतो.

आनंद 

केवळ अश्रूंवर आधारित एखाद्याच्या भावना अचूकपणे निर्धारित करणे कठीण आहे.

भावना