वाढत्या वीजदरामुळे सोलर पॅनलला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Picture Credit: istockphoto
सोलर पॅनलमुळे दर महिन्याला येणाऱ्या मोठ्या बिलापासून दिलासा मिळू शकतो.
Picture Credit: istockphoto
3kW रूफटॉप सोलर सिस्टिम दिवसाला 10 ते 12 युनिट वीज तयार करू शकते.
Picture Credit: istockphoto
वीज बिल कमी झाल्याने सोलर पॅनल बसवण्याचा खर्च काही वर्षांत वसूल होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
पीएम सूर्यघर योजनेनंतर्गत नागरिकांना सबसिडी देखील प्राप्त होत आहे.
Picture Credit: istockphoto
तुमच्या घरी सोलर पॅनल असल्यास लाइट गेल्यावर देखील तुम्हाला त्रास होणार नाही.
Picture Credit: istockphoto