जेवणतील चव वाढवण्यासाठी काळी मिरीचा वापर केला जातो .
Picture Credit: istockphoto
काळी मिरी केवळ मसाला नसून एक आयुर्वेदिक औषध देखील आहे.
Picture Credit: istockphoto
काळ्या मिरीमध्ये अॅंटी ऑक्साईड्स आणि अन्य गुणधर्म देखील आढळून येतात.
Picture Credit: Pinterest
काळी मिरीचे सेवन केल्याने आपली पचन संस्था चांगली राहण्यास मदत मिळते.
Picture Credit: istockphoto
तिळाचे तेल गरम करून त्यात काळी मिरी मिसळून दुखत असलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो.
Picture Credit: istockphoto
काळी मिरी आणि मध असे सेवन केल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto