वायरलेस चार्जिंगमुळे मोबाइल कुठेही चार्ज करणे सोपे झाले आहे.
Picture Credit: istockphoto
सतत वायरलेस चार्जिंग केल्यामुळे मोबाइलच्या हेल्थ परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
सध्या वायरलेस चार्जिंगच्या मदतीने मोबाइल चार्ज करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
Picture Credit: istockphoto
वायरलेस चार्जिंगमुळे मोबाइलसोबत चार्जर नेण्याची समस्या दूर झाली आहे.
Picture Credit: istockphoto
वायर चार्जिंगपेक्षा वायरलेस चार्जिंगमुळे मोबाइल हीट होतो.
Picture Credit: istockphoto
वायरलेस चार्जिंग करत असताना मोबाइलवर गेम्स, किंवा व्हीडिओज सुरू ठेवू नये.
Picture Credit: istockphoto