महिलांनी दररोज Sunscreen का लावले पाहिजे हे जाणून घेऊयात. 

Lifestyle

11 March 2026

Author:  तेजस भागवत

रोज सनस्क्रीन लावल्याने उन्हापासून बचाव होतो आणि त्वचा स्वस्थ राहते. 

सनस्क्रीन 

Picture Credit: Istockphoto

सनस्क्रीन लावले नसल्यास सूर्याची किरणे कोलेजन तोडते अन् यामुळे लवकर म्हातारापण येते असे म्हटले जाते. 

संरक्षण 

Picture Credit: Istockphoto

सनस्क्रीन लावल्याने महिलांचा स्कीन टोन चांगला राहण्यास मदत होते. 

स्कीन टोन 

Picture Credit: Istockphoto

सनस्क्रीन लावल्याने त्वचेला अनेक फायदे होण्यास मदत मिळते. 

फायदे 

Picture Credit: Istockphoto

कसे लावावे? 

आपल्या हाताच्या बोटावर सनस्क्रीन घ्यावे आणि चेहरा आणि मानेवर लावावे. 

Picture Credit: Istockphoto

थंडी किंवा उन्हाळा असला तरी रोज बाहेर जाताना सनस्क्रीन लावावे. 

कधी लावावे? 

Picture Credit: Istockphoto