उन्हाळा सुरू झाला असल्याने लोकांचा एसी खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
Picture Credit: istockphoto
आपण ज्या खोलीत एसी लावणार आहोत, त्याच्या आकारानुसार एसी खरेदी करणे आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto
नेहमी 3 स्टार किंवा 5 स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करावा. ज्यामुळे विजेचे बिल कमी येण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
तुम्ही दिवसातून 5 ते 6 तास एसी सुरू ठेवत असल्यास तुम्ही इनव्हर्टर एसी घेणे फायदेशीर ठरू शकते.
Picture Credit: istockphoto
एसी खरेदी करताना त्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर तुमच्या परिसरात आहे का ते तपासून घ्यावे.
Picture Credit: istockphoto
एसी खरेदी करताना असताना त्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत, ते जाणून घेणे फायदेशीर ठरते.
Picture Credit: istockphoto