स्वस्त किंवा लोकल चार्जर वापरल्यास मोबाइलच्या बॅटरी हेल्थवर परिणाम होतो.
Picture Credit: istockphoto
चार्ज करत असताना मोबाइल प्रमाणापेक्षा गरम होणे हे घातक असू शकते.
Picture Credit: istockphoto
मोबाईलचे चार्जिंग मध्येच सारखे थांबत असेल तर चार्जरमध्ये समस्या असू शकते.
Picture Credit: istockphoto
मोबाइल चार्ज न होण्यामागे केबलचा देखील प्रॉब्लेम असू शकतो.
Picture Credit: istockphoto
फोन अतिप्रमाणात गरम होत असल्यास चार्जर आणि मोबाईल दोन्ही तपासून घ्यावे.
Picture Credit: istockphoto