पेट्रोल डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त पडत असल्याने लोकांची पहिली आवड झाली आहे.
Picture Credit: istockphoto
अनेक जण लॅपटॉप गाडीत ठेवतात. मात्र उन्हामुळे त्याच्या इंटरनल पार्ट्सला नुकसान होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
सीएनजी भरताना नियमांचे पालन न केल्यास तर ब्लास्ट होण्याची शक्यता असते.
Picture Credit: istockphoto
जवळपास 200 बार पेक्षा जास्त प्रेशरने सीनएनजी गाडीत भरला जातो.
Picture Credit: istockphoto
सीएनजी भरताना प्रेशर जास्त असते, लीक झाल्यास धोका होऊ शकतो, यामुळे गाडीतून उतरणे आवश्यक असते.
Picture Credit: istockphoto