आपला मोबाइल चोरीला गेल्यावर सर्वात प्रथम शांत राहिले पाहिजे. 

Tech

4 February 2026

Author:  तेजस भागवत

दुसऱ्याच्या फोनवरून आपल्या मोबाइलवर कॉल करून पहावा. 

फोन करावा 

Picture Credit: istockphoto

IMEI नंबरवरून आपला मोबाइल त्वरित ब्लॉक करावा. 

फोन ब्लॉक करावा

सरकारच्या CEIR पोर्टलवर चोरीची तक्रार दाखल करावी. यामुळे फोन ट्रॅक करण्यास मदत होते. पोलिसांकडे तक्रार द्यावी. 

तक्रार करावी 

मोबाइल ऑपरेटरला कॉल करून सिम कार्ड ब्लॉक करावे. 

सिम  कार्ड

बँकेशी संपर्क करून यूपीआय Apps बंद करावेत. पासवर्ड बदलावेत. 

UPI अलर्ट 

फाईंड माय डिव्हाईसचा वापर करून फोन शोधण्याचा प्रयत्न करावा. 

 Find My Device  चा वापर