हळद चेहऱ्याला लावणे फायदेशीर असते

Life style

03 September, 2025

Author:  नुपूर भगत

हळदीतील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवरील निस्तेजपणा कमी करून चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देतात.

त्वचेचा उजाळा मिळतो

Picture Credit: Pinterest

हळदीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील मुरुम व फोड कमी होतात आणि पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.

मुरुम कमी होतात

Picture Credit: Pinterest

हळद अँटी-एजिंग गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे त्वचेवरील सूक्ष्म रेषा व सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

सुरकुत्या कमी होतात

Picture Credit: Pinterest

चेहऱ्यावरील जंतू व संसर्ग रोखण्यात हळद उपयुक्त ठरते. त्यामुळे त्वचा निरोगी राहते.

संसर्गापासून संरक्षण

Picture Credit: Pinterest

हळद लावल्याने चेहऱ्यावरील जास्त तेल कमी होते, ज्यामुळे चेहरा फ्रेश आणि तजेलदार दिसतो.

तेलकटपणा कमी होतो

Picture Credit: Pinterest

हळद त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.

नैसर्गिक ग्लो मिळतो

Picture Credit: Pinterest