टेस्टमधील हे 8 विजय महत्त्वाचे

Cricket

04 August, 2025

Author: शिल्पा आपटे

भारताने इंग्लंडविरोधात ओव्हल टेस्टमध्ये 6 धावांनी विजय मिळवला आहे

6 धावांनी विजय

Picture Credit:  X, ESPN

2004 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला वानखेडे स्टेडियमवर 13 धावांनी हरवले होते

13 धावांनी विजय

1972 मध्ये इंग्लंडविरोधात ईडन गार्डन्सवर भारताने 28 धावांनी विजय मिळवला होता

28 धावांनी विजय

2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया टेस्ट जिंकली होती, मात्र पहिला सामना टीम इंडियाने 31 धावांनी जिंकला

31 धावांनी विजय

वेस्ट इंडीजला 275 धावांवर थांबवत टीम इंडियाने सामना 37 धावांनी जिंकला

37 धावांनी विजय

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरोधात किंग्सटनच्या ग्राउंडवर 49 धावांनी विजय मिळवला होता

49 धावांनी विजय

तर 1981 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 59 धावांनी जिंकला होता

59 धावांनी विजय

मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर न्यूझिलंडविरोधात 60 धावांनी सामना जिंकला होता

60 धावा