www.navarashtra.com

Published Sept 27, 2024

By  Narayan Parab

Pic Credit - iStock

बीटाचा रस पिण्याचे आहेत  'हे' कमालीचे फायदे

दररोज बीटाचा रस प्यायल्याने हृदय आरोग्य चांगले राहते.

हृदयासाठी उत्तम

बीटाच्या रसामुळे रक्त दाब कमी होतो. ज्यांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी रस उपयुक्त ठरतो.

रक्त दाब नियंत्रण

व्यायाम करण्या अगोदर बीटाचा रस प्यायल्याने  स्टॅमिना वाढतो. 

स्टॅमिना वाढतो

.

बीटरुटच्या रसामुळे जेवणानंतरही रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

.

बीटामध्ये आढणारे फायटोन्यूट्रिएंट्स हे कॅन्सरविरुध्द प्रभावी असतात. 

कॅन्सरचा धोका कमी  होतो

बीटरुटमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

रोगप्रतिकारशक्ती सुधारते

बीटरुट मध्ये फायबर असल्याने रसाच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते

पचन क्रिया सुधारते

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  रस घ्यावा,  आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

5 व्यक्तींनी खाऊ नये केळं