कॅरट केक कसा तयार करायचा?

Life style

16 September, 2025

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात किसलेले गाजर तयार करून घ्या.

किसलेला गाजर

Picture Credit: Pinterest

एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी आणि जायफळ पूड मिसळा.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी आणि जायफळ पूड मिसळा.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात अंडी (किंवा दही), साखर आणि तेल/बटर घेऊन छान फेटून घ्या.

फेटून घ्या

Picture Credit: Pinterest

हळूहळू कोरडी सामग्री (मैदा मिश्रण) या मिश्रणात मिसळा.

एकत्र मिसळा

Picture Credit: Pinterest

त्यात किसलेले गाजर, व्हॅनिला इसेन्स आणि सुका मेवा घाला. हलक्या हाताने एकजीव करा.

व्हॅनिला इसेन्स

Picture Credit: Pinterest

केकचा टिन तेल/बटर लावून तयार करा आणि मिश्रण त्यात ओता.

मिश्रण टिनमध्ये ओता

Picture Credit: Pinterest

१८०°C तापमानावर ३५-४० मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा. टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे.

बेक करा

Picture Credit: Pinterest