www.navarashtra.com

Published August 22, 2024

By  Shilpa Apte

सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी खाल्ल्याने गॅस होत नाही

Pic Credit -  iStock

गॅस होत असल्यास रिकाम्या पोटी बटाटा खावा, त्यात लिंबू, आमचूर पावडर आणि जीरा पावडर मिक्स करावी

बटाटा

सकाळी सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणंही फायदेशीर आहे. त्यामुळे गॅस होत नाही. 

पपई

.

खजूरामध्ये व्हिटामिन सी आणि फायबर असते. ज्यामुळे गॅस होत नाही. 

खजूर

सकाळी रिकाम्या पोटी हरभरे आणि बेदाणे खाल्ल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

चणे आणि बेदाणे

रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

कोमट पाणी

गॅस झाल्याने अनेक समस्यांना सामोरं जाव लागतं. 

गॅस

हे उपाय केल्याने गॅसची समस्या कमी होते. 

फायदे