www.navarashtra.com

Published  August 06, 2024

By  Shilpa Apte

औषधाचे जसे चांगले परिणाम असतात तसेच दुष्परिणामही असतात.

ऑस्टियोआर्थ्रायटिस या आजारासाठी अत्यंत गुणकारी आहे Aceclofenac टॅबलेट

ऑस्टियोआर्थ्रायटिस 

शरीरात कुठेही सूज आल्यास हे औषध गुणकारी आहे. 

सूज

.

सांधेदुखीसाठी हे औषध अनेकदा रुग्णांना दिलं जातं. 

सांधेदुखी

Aceclofenac टॅबलेट नॉन स्टेरॉइड औषध आहे. 

औषध

या औषधाचे जसे चांगले परिणाम आहेत तसेच दुष्परिणामही आहेत. 

दुष्परिणाम

स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टारांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये. 

गर्भवती महिला

या औषधाचा अतिरेक झाल्यास चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते. 

चक्कर येणे

या औषधामुळे शरीरातील इम्युनिटीही कमी होण्याची शक्यता आहे. 

इम्युनिटी

प्रेग्नंसीमधील उलट्या थांबवण्यासाठी हे करा