कारचे मायलेज कमी होण्याची कारणे जाणून घेऊयात. 

India

21 May 2026

Author:  तेजस भागवत 

चुका 

अनेक छोट्या गोष्टींमुळे गाडीचे पेट्रोल जास्त प्रमाणात खर्च होऊ शकते. 

Picture Credit:  istockphoto

हवा 

टायरमध्ये हवा कमी असल्यास इंजिनवर प्रेशर वाढते. त्यामुळे पेट्रोल जास्त लागते. 

Picture Credit:  istockphoto

दर आठवड्याला हवा चेक करावी आणि त्याचे प्रेशर योग्यरित्या ठेवावे. 

तपासणी 

Picture Credit:  istockphoto

वेळच्या वेळेस एअर फिल्टर आणि इंजिनचे सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. 

सर्व्हिसिंग 

Picture Credit:  istockphoto

कायम क्लच दाबून गाडी चालवल्यास मायलेजवर परिणाम होतो. 

हाफ क्लच 

Picture Credit:  istockphoto