www.navarashtra.com

Published Sept 22,  2024

By  Shilpa Apte

वयानुसार जास्तीत जास्त पाणी प्यावं.

Pic Credit -  iStock

पाणी जीवनावश्यक आहे, कमी पाणी प्यायल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो

जीवनावश्यक

एका दिवसात किती पाणी प्यावे माहितेय का?

किती पाणी?

आपल्या वयानुसार निर्धारित प्रमाणात पाणी प्यावे

वयानुसार पाणी

1 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांनी 1.5 लीटर पाणी प्यावे

1 ते 8 वर्ष

.

ज्यांचे वय 9 ते 17 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांनी दररोज सुमारे 2.5 लीटर पाणी प्यावे

9 ते 17 वर्ष

वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असेल, तर तुम्ही दररोज सुमारे 3.5 लीटर पाणी प्यावे

18 ते 60 वर्ष

रोज वर्कआउट करत असाल तर साडेचार ते पाच लीटर पाणी प्या

वर्कआउट

कसा असेल तुमचा सोमावारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..