Published Sept 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पिंक सॉल्ट आणि सैंधव मीठ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे
सेल्टिक मीठामध्ये खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. नेहमीच्या मीठापेक्षा कमी सोडियम असते
हे मीठ दाणेदार आणि जाड असते. आयोडीन नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते
.
या मीठामध्ये सोडियम कमी आणि मॅग्नेशियम जास्त असते. उच्च रक्तदाबासाठी हे मीठ चांगले नाही
कमी सोडियम,झिंक, कॅल्शिअम आहे, पोटदुखी, अपचन, जळजळ कमी होते
सैंधव मीठात खनिजं मुबलक प्रमाणात असतात. क्रॅम्प्स कमी होतात.
या मीठामध्ये सोडियमचं प्रमाण चांगलं असते, दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा जास्त खाऊ नये